काय आहेत कोरोनाची लक्षणे?
काय आहेत कोरोनाची लक्षणे? सध्या (Unlock) अनलॉक सुरु असल्यामुळे प्रत्येकाचेच घराबाहेर पडणे होत आहे. त्यामुळे कळत न कळत प्रत्येकालाच कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. अशा वेळेस घाबरुन न जाता कोरोना विषयी सविस्तर माहीती असणे गरजेचे आहे. या भागामध्ये आपण कोरोनाच्या सामन्य व गंभीर लक्षणाविषयी माहीती घेणार आहोत. 1) सामान्य लक्षणे (प्राथमीक लक्षणे) 2) गंभीर लक्षणे 3) High Risk Group डॉ. सचिन गायकवाड – पाटील (एम.डी.), आयुर्वेद श्री विश्वांकुर आयुर्वेद, मंजिरी निवास, हॉटेल लालाजी समोर, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी रोड, औरंगाबाद सपर्कं:- ८२३७५२३७२२ / ८२७५१८३४१९ शाखा:- बानेर - पुणे Please Like Share Comment Subscribe the YouTube Channel Follow Us YouTube https://www.youtube.com/ channel/ UC8udY5MGxvNbUidF1tJfLCw Facebook https://www.facebook.com/ sachin.gaikwad.50115161 Twitter https://twitter.com/ DrSachinGaikwa6 Blog https://drsachinpatil. blogspot.com/