Posts

Showing posts from 2014

Computer Vision Syndrome And Ayurvedic Treatment

Image
Computer Vision Syndrome And Ayurvedic Treatment Computer Vision Syndrome describes a group of eye and vision-related problems that result from prolonged computer use. Many individuals experience eye discomfort and vision problems when viewing a computer screen for extended periods. The level of discomfort appears to increase with the amount of computer use. The most common symptoms associated with Computer Vision Syndrome (CVS) are eyestrain headaches blurred vision dry eyes neck and shoulder pain These symptoms may be caused by: poor lighting glare on the computer screen improper viewing distances poor seating posture uncorrected vision problems a combination of these factors The extent to which individuals experience visual symptoms often depends on the level of their visual abilities and the amount of time spent looking at the computer screen. Many of the visual symptoms experienced by computer users

अम्लपित्त कारणे आणि उपचार

Image
अम्लपित्त कारणे आणि उपचार                   आहार या स्वरुपात घेतलेल्या अन्नाचे शारीरिक घटकात रूपांतर होण्यासाठी पोटात पचनाची गरज असते.  पोटामध्ये असणाऱ्या पित्ताच्या मदतीने हे पचन  होत असते, त्यामुळे पचनाची घटना पित्ताच्या स्वरुपावर अवलंबून असते.  या पित्ताला अम्लता आली  तर  त्याची  पचवण्याची शक्ति कमी  होते या आजारला अम्लपित्त म्हणतात.                 विकृत पित्तामुळे आहारापासून  तयार होणारा आहार रस निट तयार  होत नाही. त्या रसा मध्ये पित्ताचे अधिक्ये असते.  त्यामुळे सर्व शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढते.  सर्व शरीरा मध्ये पित्ताची उष्णात्ता जाणवते, त्यामुळे सर्व शरीर घटकावर वाढीव पित्ताचा परिमाण होतो त्यामुळे अनेक पचन संबंधी आजार होतात.               अम्लपित्त या आजारात पित्ताला आलेल्या आंबट पणामुळे आहारातील प्रत्येक गोष्टी पासून आंबट पणा च तयार होतो.  त्यातल्यात्यात आंबट, तिखट , खारट पदार्थ खाण्यात असतील तर त्यात अजूनच भर पडते आणि पित्त जास्त तिव्रतेने वाढते.     अम्लपित्त कारणे १) जेवणामध्ये असणारी अनियमितता (वेळेनुसार  जेवण न घेणे ) २) जास्त प्रमाणा