Posts

Showing posts from July, 2020

काय आहेत कोरोनाची लक्षणे?

Image
काय आहेत कोरोनाची लक्षणे? सध्या (Unlock) अनलॉक सुरु असल्यामुळे प्रत्येकाचेच घराबाहेर पडणे होत आहे. त्यामुळे कळत न कळत प्रत्येकालाच कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. अशा वेळेस घाबरुन न जाता कोरोना विषयी सविस्तर माहीती असणे गरजेचे आहे. या भागामध्ये आपण कोरोनाच्या सामन्य व गंभीर लक्षणाविषयी माहीती घेणार आहोत. 1) सामान्य लक्षणे (प्राथमीक लक्षणे)  2) गंभीर लक्षणे 3) High Risk Group डॉ. सचिन गायकवाड – पाटील (एम.डी.), आयुर्वेद श्री विश्वांकुर आयुर्वेद, मंजिरी निवास, हॉटेल लालाजी समोर, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी रोड, औरंगाबाद सपर्कं:- ८२३७५२३७२२ / ८२७५१८३४१९  शाखा:- बानेर - पुणे Please Like Share Comment Subscribe the YouTube Channel   Follow Us YouTube  https://www.youtube.com/ channel/ UC8udY5MGxvNbUidF1tJfLCw Facebook  https://www.facebook.com/ sachin.gaikwad.50115161 Twitter  https://twitter.com/ DrSachinGaikwa6 Blog  https://drsachinpatil. blogspot.com/

इम्युनिटी क्लिनीक (Immunity Clinic)

Image
रोग प्रतिकारशक्ती ही काळाची गरज आहे . सध्या सुरु असलेल्या साथीच्या आजारामध्ये हे विशेष करुन लक्षात येत आहे . उत्तम रोग प्रतिकारशक्ती हीच सध्या कोरोना रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन समोर येत आहे . मानवी शरीर हे मोठे लढाऊ प्रवृत्तीचे आहे . शरीराबाहेरुन होणारा संसर्ग किंवा शारीरीक बिघाडामुळे निर्माण होणा - या आजाराशी मोठा जीकरीचा लढा देत असते . या कामात प्रतिकारशक्ती अतिशय म्हत्वाची ठरते, यामुळे प्रतिकारशक्तीला आजाराशी लढण्याची शक्ती असे देखील म्हणतात . प्रतिकारशक्ती ही शरीरीक आजार बरा करण्याबरोबरच आजारावर प्रतिबंध घालल्यासाठी देखील उपयोगी आहे. यामुळे भविष्यात शरीरीक आजार निर्माण होण्याचे प्रमाण कमी होऊन निर्माण झालेला आजार लवकर आटोक्यात येतात व   आजाराचे कोप्लीकेशन (Complication) टाळता येऊ शकतात. यालाच आपण प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला (Prevention is better than Cure) असे म्हणू शकतो . परंतु , ही प्रतिकारशक्ती कशी वाढवायची ? यासाठी काय करावे ? काय खावे ? काय खाऊ नये ? कसे वागावे ? कसे

10 best way to boost your immunity

Image
https://youtu.be/9L7UKmuyrps रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी १० महत्वाच्या गोष्टी (10 ways to boost your Immunity) कोरोना संसर्गापासुन वाचण्यासाठी उत्तम प्रतिकारशक्तीची आवश्यकता आहे . प्रतिकार शक्ती म्हणजे रोगा विरुध्द लढण्याची शक्ती . प्रतिकारशक्ती अनेक घटकावर अवलंबुन असते . यापैकी प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उपयुक्त १० गोष्टी विषयी माहीत आपण या भागात पाहाणार आहोत . १ ) आहार २ ) पचनसंस्था / पाचक आग्नि ३ ) झोप / निद्रा ४ ) मानसिक ताण - तणाव ५ ) दिनचर्या ६ ) व्ययाम ७ ) व्यसनाधिनता ८ ) मेडिटेशन / ध्यान ९ ) आयुर्वेदिय औषधी उपचार १० ) आयुर्वेदिय पंचकर्म उपचार   प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वरील घटकांचा व आयुर्वेदिय औषधांचा आवश्य उपयोग करावा .   प्रतिकारशक्ती विषयी आधिक माहीतीसाठी संपर्क :- 8237523722 डॉ. सचिन गायकवाड - पाटील (M.D.) आयुर्वेद -पुणे श्री विश्वांकूर आयुर्वेद मंजिरी निवास, हॉटेल लालाजी समोर, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी , नागेश्वरवाडी रोड, औरंगाबाद शाखा:- बानेर - पुणे संपर्क:- 8237523722 / 8275183419 Please Like Share Com