Posts

Showing posts from July 16, 2020

इम्युनिटी क्लिनीक (Immunity Clinic)

Image
रोग प्रतिकारशक्ती ही काळाची गरज आहे . सध्या सुरु असलेल्या साथीच्या आजारामध्ये हे विशेष करुन लक्षात येत आहे . उत्तम रोग प्रतिकारशक्ती हीच सध्या कोरोना रोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन समोर येत आहे . मानवी शरीर हे मोठे लढाऊ प्रवृत्तीचे आहे . शरीराबाहेरुन होणारा संसर्ग किंवा शारीरीक बिघाडामुळे निर्माण होणा - या आजाराशी मोठा जीकरीचा लढा देत असते . या कामात प्रतिकारशक्ती अतिशय म्हत्वाची ठरते, यामुळे प्रतिकारशक्तीला आजाराशी लढण्याची शक्ती असे देखील म्हणतात . प्रतिकारशक्ती ही शरीरीक आजार बरा करण्याबरोबरच आजारावर प्रतिबंध घालल्यासाठी देखील उपयोगी आहे. यामुळे भविष्यात शरीरीक आजार निर्माण होण्याचे प्रमाण कमी होऊन निर्माण झालेला आजार लवकर आटोक्यात येतात व   आजाराचे कोप्लीकेशन (Complication) टाळता येऊ शकतात. यालाच आपण प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला (Prevention is better than Cure) असे म्हणू शकतो . परंतु , ही प्रतिकारशक्ती कशी वाढवायची ? यासाठी काय करावे ? काय खावे ? काय खाऊ नये ? कसे वागावे ? कसे