Posts

सुवर्णप्राशन ड्रॉप्स – मुलांसाठी सर्वोत्तम आयुर्वेदिक रोगप्रतिकारक शक्तीवर्धक 🌿✨

Image
  सुवर्णप्राशन ड्रॉप्स – मुलांसाठी सर्वोत्तम आयुर्वेदिक रोगप्रतिकारक शक्तीवर्धक 🌿✨ तुमच्या मुलाच्या रोगप्रतिकारक शक्ती आणि मेंदूच्या विकासासाठी नैसर्गिक उपाय शोधत आहात? आजच सुवर्णप्राशन ड्रॉप्स वापरून पहा! सोन्याचा भस्म, मध, तूप, ब्राह्मी आणि शंखपुष्पी यांसारख्या आयुर्वेदिक घटकांनी तयार केलेले हे औषध रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, स्मरणशक्ती सुधारते, बोलण्याच्या विकासाला मदत करते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते. सुवर्णप्राशनचे महत्त्वाचे फायदे: रोगप्रतिकारक शक्ती वाढवते – सर्दी, खोकला आणि संसर्ग टाळण्यास मदत करते मेंदूची कार्यक्षमता वाढवते – स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते बोलणे आणि शिकण्यास मदत करते – लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी उपयुक्त १००% शुद्ध आयुर्वेदिक आणि सुरक्षित – कोणतेही हानिकारक रसायन नाही सुवर्णप्राशन कधी द्यावे? सर्वोत्तम परिणामांसाठी पुष्य नक्षत्र या शुभ दिवशी सुवर्णप्राशन द्यावे. कुठे मिळेल? विश्र्वांकुर आयुर्वेद व पंचकर्म केंद्र पुणे:- Pan Card Club Road, बाणेर, पुणे छ. संभाजीनगर :- निराला बाजार रोड तुमच्या मुलाचे आरोग्य नैसर्गिकरित्या सुधारा! अधिक ...

पाठीच्या मनक्याचे आजारव आयुर्वेदिय उपचार

  पाठीच्या मनक्याचे आजारव आयुर्वेदिय उपचार   आधुनिक जीवनशैली अंगीकारल्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर याचे अनेक व गंभीर दुष्परीणाम दिसत आहे. पाठीच्या मनक्याचे आजार हे त्यापैकीच एक उदाहरण.मानदुखी , पाठ दुखी , कंबर दुखी या सर्वसाधारण वाटाणा-या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण दवाखान्यामध्ये येत असतात. याची कारण मीमांसा केली असता यामागे अनेक कारणे दिसुन येतात , जसे Cervical - lumbar spondylitis, Cord Compression, Disc Bulge, Osteoporosis, Sciatica, Gout, सांधेवातइत्यादी . हीसर्व कारणे पाठीचा मनका , त्यातील गादी , त्याभोवती असणारे स्नायु , नसा यांच्याशी संबधीत आहेत. पाठीच्या मनक्याची रचना मोठी गजब आहे. छोटे-छोटे मनके एकमेकांवर स्नायुच्या साहाय्याने जोडलेले असतात , त्यामध्येआघात शोषण्यासाठी (Shock Absorption) गादी असते ,   मेंदुकडुन येणा-या नसायातुन बाहेर पडतात. याप्रमाणे एकमेंकावर अवलंबुन घट्ट अशी रचना तयार झालेली असते. या रचनेमध्ये थोडासा जरी बिघाड झाला तरी मान-पाठ-कंबरदुखीचा त्रास सुरु होऊ शकतो.   कंबरेत दुखणे , पायांना मुंग्या येणे , सकाळी उठताना त्रास होणे , चालताना त्...