Posts

Showing posts from August, 2018

निद्रा (झोप) SLEEP

Image
 #sleep #insomnia #treatmentforsleep #Ayurveda #Ayurvedatreatmentforsleep #Ayurvedapune #Ayurvedaaurangabad #Cicardiancycle #Ayurvedapanchakarama #depression # निद्रा #झोप निद्रा (झोप)          जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) झोप ही निरोगी आयुष्यासाठी सर्वात आवश्यक घटक आहे. आज जगभरात अनेक लोक झोप न येण्याच्या त्रासा पासुन त्रस्थ आहेत. रात्री योग्य वेळी पुरेषी झोप न झाल्यास शरीराचे नैसर्गिक चक्र (Cicardian Cycle) भिघडुन आनेक आजारांना आमंत्रण मिळते. या सर्व आजारांना आळा घालण्यासाठी झोपेची काळजी घेणे गरजेचे आहे.            निद्रा शरीरधारणेस मदत करते व अरोग्याचे रक्षण करुन आरोग्यसंपन्नतेला हातभार लावते. दररोज सर्वसामान्यपणे सुर्योदयापुर्वी एक ते दीड तास आधी, सुमारे सात तासांची झोप पुर्ण होईल, अशा अंदाजाने प्रत्येक व्यक्तीने रात्री शरीरे व मनास टप्प्याटय्याने संपुर्ण  शांत करुन, स्वतःला निद्रेच्या स्वाधीन करावे.          ...

शीतपित्त /Urticaria

Image
#urticaria#Urticaria# शीतपित्त #Ayurvedicmedicineforurticaria #Ayurvedictreatmentforurticaria #Ayurveda #Ayurvedamedicine #Ayurvedatreatment #drsachingaikwad #drsachinpatil #Ayurvedapune #Ayurvedaaurangabad शीतपित्त / Urticaria                  पावसाची पहिली सर अंगावर पडली तरी अनेक जणांना संपूर्ण अंगावर पित्ताच्या गांधी उठतात. सुरवंट अंगावरून फिरल्यावर जश्या गाठी उठतात तश्याच या गाठी असतात. खाज सुद्धा भरपूर असते. काही जणांनातर फक्त पाण्याशी किंवा थंड हवेशी संपर्क आला कि जेवढ्या उघड्या अंगाचा, हाताचा, पायाचा संपर्क आला असेल तेवढ्याच भागावर या गाठी उठतात. एक रुग्ण तर माझ्याकडे असे आहेत कि ज्यांना सकाळी थंड पाण्याच्या नळाखाली हात धुतले कि लगेच या गाठी उठायला सुरवात होतात. काही जणांना तर या कश्याने उठतात हेच समजत नाही. फार त्रास होत नाही म्हणून ते दुर्लक्ष करतात तर काहींना या गाठी उठल्या कि काहीच सुचत नाही. दुसरे कुठलेच काम करता येत नाही. खाज एवढी असते कि सर्व कामे बाजूला ठेऊन फक्त काही न काही यावर लावत बसावे लागते. मग काही ...